7/12 Correction Online ७/१२ नाव, जमीन चूक दुरुस्ती – pdeigr

pdeigr (Maharashtra) – Update your 7/12 Utara online OR Make Corrections to your 7/12. Submit Application for 7/12 Durusti.

How to change name on 7/12 online?

जेव्हा तुम्हाला तुमच्या हस्तलिखित आणि ऑनलाईन सातबाऱ्यात काही चूक आढळून आल्यास ती चूक दुरुस्त करण्यासाठी आता तुम्ही 7/12 update online ई-हक्क प्रणाली द्वारे तलाठी कडे अर्ज करू शकता.

या चुका खातेदाराच्या नावात (7/12 nav durusti), 7/12 वरील नाव कमी करणे, 7 12 varas nond online, खातेदाराच्या क्षेत्रफळात, एकूण क्षेत्रफळात किंवा इतर कुठल्याही माहिती मध्ये असू शकतात. तर चला जाणून घेऊया कि how to update 7/12 online किंवा online 7/12 correction करण्यासाठी तलाठी कडे online 7/12 durusti ऑनलाईन अर्ज कसे करतात.

पोर्टलPublic Data Entry (pdeigr)
ई हक्क प्रणाली
कशासाठीसंपत्ती नोंदणी आणि ७/१२
दुरुस्ती/अद्यायावत करणे,
eProperty Card, eMojni Login,
आणि इतर Services
राज्यमहाराष्ट्र
अधिकृत वेबसाइटpdeigr.maharashtra.gov.in

Land Services Available on Pdeigr Portal

  • Registration
  • Marriage
  • eFilling
  • 7/12 Mutations
  • eRegistration
  • eProperty Card
  • DDM(eMahabhumi)
  • eMojni

७/१२ Online Correction/Updation करण्याची प्रक्रिया

Visit PDEIGR Official Portal

Pubilc Data Entry या पोर्टल वर तुम्ही Property Registration आणि ७/१२ Correction/Updation करू शकता. 7/12 name change online करू शकता तसेच या पोर्टल वर तुम्हाला इतर सुविधा हि भघायला मिळतील.

pdeigr portal
Official website of pdeigr

(how to change name in 7/12 utara online)

Step 1 – Registration/Login –

सर्वात आगोदर Pubilc Data Entry या पोर्टल वर गेल्यावर तूम्हाला समोरील माहिती भरून Registration करून घ्यावे लागेल.

  • नाव
  • Username & Password
  • मोबाईल आणि ई-मेल
  • Pan कार्ड नंबर
  • Address Details
pdeigr Registration

त्यानंतर Registration करते वेळी तुम्ही जो Username आणि Password बनवला तो वापरून आणि Captcha Solve करून या पोर्टल वर Login करून घ्या.

pdeigr login

Step 2 – Select Service –

Login केल्यानंतर अनेक पर्याय तुमच्या समोर येतील त्यातून तुम्हाला ७/१२ Mutations हा पर्याय निवडायचा आहे.

7/12 Mutations

Step 3 – Select Role –

Role Selection मध्ये तुम्हाला समोरील पैकी एक पर्याय निवडायचा आहे.

  • User is Bank
  • User is Citizen
  • Other
Role Selection

Step 4 – ठिकाण आणि फेरफार प्रकार निवडा –

आता तुम्हाला तुमच गाव निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला Correction म्हणजेच फेरफार करावयाचा प्रकार निवडायचा आहे. खाली दिलेल्या फेरफार प्रकारांपैकी तुम्हाला हस्तलिखित व संगणीकृत ७/१२ मध्ये तफावत दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज हा प्रकार निवडायचा आहे.

  • वारस नोंद
  • बोजा कमी करणे
  • बोजा चढविणे
  • खातेदाराची माहिती भरणे
  • हस्तलिखित व संगणीकृत ७/१२ मध्ये तफावत दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज
  • इकरार
  • अ.पा.क शेरा कमी करणे
  • विश्वस्तांचे नाव बदलणे
  • मयताचे नाव कमी करणे
  • ए.कु.मे नोंद कमी करणे
7/12 Correction/Updation

Step 5 – माहिती भरा –

तुमच्या स्क्रीन वर ७/१२ मधील चूक दुरुस्त (7/12 application form in marathi) करण्यासाठी चा अर्ज येईल त्या मध्ये तुम्हाला समोरील बाबी भरायच्या आहेत.

Applicant Details
अर्जदाराची माहिती
Khatedar Details
खातेदाराची माहिती
Upload Documents
कागदपत्रे जोडा

(यात तुम्हाला तुमचा हस्तलिखित ७/१२ pdf file मध्ये Upload करायचा आहे file ची size ही ३०० KB पेक्षा जास्त नसावी)

Step 6 – Submit Application –

शेवटी तुमचा अर्ज Submit करून द्या त्यानंतर तुमच्या फेरफार अर्जाची आणि पोहच पावती ची Print काढून घ्या.अर्ज Submit केल्यावर तो थेट तलाठी कडे जाईल त्यानंतर तलाठी ७/१२ दुरुस्ती ची पुढील प्रक्रिया राबवेल.

Visit Public Data Entry

Important Links

>> डिजिटल स्वाक्षरीतील  ७/१२ Digitally Signed 7/12
>> महाभूनकाशा – Mahabhunakasha (जमिनीचा नकाशा)
>> जुना ७/१२, जुने फेरफार नोंदवही व इतर दस्तावेज
>> विना स्वाक्षरीतील 7/12, 8A आणि Property Card
>> ७/१२ फेरफार, नोटीस, स्थिती 7/12 Fefar, Notice, Status
How to change name on 7/12 online?

In 7/12 utara, you can change your name by submitting an application through the pdeigr portal. We have demonstrated how to apply for a 7/12 correction.

7/12 उताऱ्यात ऑनलाइन नाव कसे बदलावे?

7/12 utara मध्ये, तुम्ही pdeigr पोर्टलद्वारे अर्ज सबमिट करून तुमचे नाव बदलू शकता. 7/12 दुरुस्तीसाठी अर्ज कसा करायचा हे आम्ही दाखवून दिले आहे.

2 thoughts on “7/12 Correction Online ७/१२ नाव, जमीन चूक दुरुस्ती – pdeigr”

Leave a Comment

error: