Mahabhunakasha 2024 – Bhu Naksha Maharashtra महा भु नक्शा महाराष्ट्र – Print | Download

Maha Bhu Naksha Maharashtra – Check your Land Map (जमिनीचा नकाशा 7/12 Map), Mahabhulekh Nakasha, and Download MahaBhuNakasha Online.

या आधी तुम्ही Online ७/१२ किंवा फेरफार काढले असतील. पण आता जमिनीचे जवळपास सर्वच रेकॉर्डस् (कागदपत्रे) आता Online उपलब्ध झालेली आहे. त्यात महाभूलेख नकाशा (Mahabhulekh Map Maharashtra) म्हणजेच भू नक्षा सुद्धा Online काढता येतो.

महा भू नकाशा म्हणजेच जमीन नकाशा. जसे कि देशाला आणि राज्याला सीमा असते तसेच तुमच्या जमिनीला किंवा प्लॉट ला ही सीमा असते आणि ती सीमा हि महा भु नकाशा महाराष्ट्र मध्ये दिलेली असते.

महा भूमि अभिलेख नकाशा महाराष्ट्र मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा Khata No, Survey No (Plot No), Total Area, Land Owner आणि उत्तर दिशा कुठे आहे हे दर्शिवले असते. ह्या नकाशात तुमच्या आजू बाजूच्या प्लॉट चा नकाशा हि दर्शिविला असतो.

पोर्टलMahaBhuNakasha
भू नक्शा महाराष्ट्र
(e Bhumi Nakasha)
कशासाठीजमिनीचा नकाशा (7/12 Map)
बघण्यासाठी
क्षेत्रमहाराष्ट्र राज्य
अधिकृत वेबसाइटmahabhunakasha.mahabhumi.gov.in 7/12

Bhu Naksha Maharashtra कसा बघावा?

ई नकाशा महाराष्ट्र म्हणजेच जमिनीचा नकाशा बघण्यासाठी Bhulekh Naksha Maharashtra शासनाने Bhu Naksha या नावाचे पोर्टल उघडले आहे. जिथे नागरिक त्यांच्या जमिनीचा किंवा प्लॉट चा महाभुलेख नकाशा (Bhumi Abhilekh Nakasha 7/12) पाहू शकता.

Step 1 – Select Location (ठिकाण निवडा) –

Mahabhulekh Nakasha Maharashtra चा 7/12 nakasha बघण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या प्लॉट चे ठिकाण निवडावे लागेल. त्या जागेची माहिती निवडा जसे कि State, Category, District, Taluka, Village यानंतर निवडलेल्या ठिकाणचा भू नकाशा तुमच्या समोर येईल.

Mahabhunakasha
Official Website of Maha Bhunaksha महाराष्ट्र Online 2022

Step 2 – Select Plot No (प्लॉट नंबर निवडा) –

ठिकाण निवडल्यावर तुम्ही तुमचा Plot No टाकून सर्च करा अथवा सूची मधून तो निवडा अथवा नकाशा मधून निवडा.

Maha Bhu Naksha Select Plot

Step 3 – Plot Info (प्लॉट माहिती) –

आता तुमच्या समोर Plot Info येईल त्यात तुमच्या माहिती ची सत्यता तपासून बघा. जर का प्लॉट ची माहिती योग्य असेल तर Map Report या बटनावर क्लिक करा.

Mahabhulekh Naksha

Step 4 – Plot Report (प्लॉटचा अहवाल) –

Bhunaksha Maharashtra 7/12 (भू नक्षा महाराष्ट्र) Map Report मध्ये तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध असतात. Single Plot आणि All Plots of Same Owner आपल्या गरजे नुसार या दोन्ही पैकी एक निवडून Show pdf Report हे बटन दाबावे.

Single Plot –>यामध्ये तुम्हाला फक्त एका प्लॉट ची माहिती मिळेल
All Plots of Same
Owner –>
यामध्ये तुम्हाला एका मालकाचे सर्व प्लॉट्स दिसतील.

Bhumi Abhilekh Nakasha Plot Report मध्ये तुम्हाला Download आणि Print करण्यासाठी option येईल.

Mahabhulekh Nakasha Plot Report

Important Links

विना स्वाक्षरीतील 7/12, 8A आणि Property Card डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ,
ई-फेरफार, मालमत्ता पत्रक
Aaapli Chawdi (गावातील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार)Aaple Abhilekh (जुने ७/१२, आणि जमिनीची जुनी कागद पत्रे)
महाराष्ट्र मध्ये जमिनीचा नकाशा कसा काढायचा?

महा भू नक्षा पोर्टल वापरून तुम्ही महाराष्ट्राचा भू नकाशा ऑनलाइन डाउनलोड करू शकता. आम्ही त्यावर एक तपशीलवार पोस्ट लिहिली आहे जी तुम्हाला भूलेख नक्शा महाराष्ट्र प्राप्त करण्यात मदत करेल.

How can I download BHU naksha Maharashtra?

Using the Maha Bhu Nakasha Portal, you can download the Maharashtra Bhu Naksha online. We have written a detailed post on it that will assist you in obtaining bhu naksha.

2 thoughts on “Mahabhunakasha 2024 – Bhu Naksha Maharashtra महा भु नक्शा महाराष्ट्र – Print | Download”

  1. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्याचे नकाशे अजून नाही आलेले

    Reply

Leave a Comment

error: