Digital 7/12 स्वाक्षरीतील, 8A, eFerfar आणि Property Card डाउनलोड करा – Digital Satbara

DigitalSatbara (Maharashtra) – Download and Verify Digitally Signed 7/12, 8A, eFerfar, and Property Card Online.

आता ७ १२ डिजिटल स्वाक्षरी सातबारा काढणे झाले आहे अधिक सोपे. 7/12 Digital, ८अ, eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड आता तुम्ही Online Digital 7/12 Download करू शकता किंवा 7 12 digital Verify करू शकतो ते ही घर बसल्या.

Digital 7 12 Satbara पोर्टल काय आहे?

DigitalSatbara पोर्टल हे डिजिटल स्वाक्षरीतील 7/12, 8A utara digital, mahabhulekh digital eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देते. इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. हे पोर्टल महाराष्ट्र महसूल विभागा मार्फत चालविले जाते.

पोर्टलDigitalSatbara
कशासाठीआँनलाईन 7/12 digital , ८अ,
eFerfar आणि Digital Property Card काढण्यासाठी
आणि Verify कारणासाठी
फीसप्रत्येकी Rs 15 रुपये
अधिकृत वेबसाइटdigitalsatbara.mahabhumi.gov.in

Available Services on DigitalSatbara Portal

Digitally Signed 7 12 Verify 7/12
Digitally Signed 8A Verify 8A
Digitally Signed e Ferfar Verify e Ferfar
Digitally Signed Property Card Verify Property Card

Note –

  • काही निवडक शहरांसाठीच digitally signed सातबारा उतारा ऑनलाइन उपलब्ध केलेला आहे. राहिलेले शहर हे काही काळा नंतर उपलब्ध करून देण्यात येईल.
  • जर का तुमचा digital signed 7/12 maharashtra उपलब्ध नसेल तर तलाठी कडे जाऊन हस्तलिखित सातबारा काढून त्यावर तलाठी ची स्वाक्षरी आणि शिका घेऊन तो ७/१२ तुम्ही कुठल्याही सरकारी किंवा अधिकृत कामासाठी वापर करू शकता.

डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ,
eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड Download प्रक्रिया

(खालील प्रक्रिया वापरून तुम्ही डिजिटल ७-१२, digital 8a utara, eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड काढू शकता.)

Visit DigitalSatbara Official Portal

7/12 digitally signed असलेला आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला Digital 7/12 Login करण्यासाठी या पोर्टल वर जावे लागेल.

Digital 7 12
7-12 digital Portal

Step 1 – Registration/Login –

Digital Satbara ह्या पोर्टल वर गेल्यावर तुम्हाला समोरील माहिती देऊन Registration करावे लागेल. रेजिस्ट्रेशन करून तुम्हाला तुमचे नवीन Account उघडावे लागेल.

  • वैयक्तिक माहिती
  • पत्त्याची माहिती
  • लॉगिन माहिती
Digital 7/12 Registration
Digital 7 12 Maharashtra Registration

रेजिस्ट्रेशन करतेवेळी तुम्ही जो Username आणि Password बनवला तो वापरून ह्या पोर्टल च्या Regular Login ने डॅशबोर्ड digital satbara Login करून घ्या. अथवा तुम्ही OTP Based Login मध्ये तुमचा मोबाइल नंबर टाकून OTP च्या साहाय्याने सुद्धा लॉगिन करू शकता यात तुमचा वेळही वाचतो.

7/12 Digtal Login

Step 2 – Recharge Account –

डिजिटल स्वाक्षरीतील दस्तावेज मिळवण्यासाठी तुम्हाला १५ रुपये चार्जेस द्यावे लागतील. त्यासाठी तुम्हाला Recharge Account या टॅब वर जाऊन तुमचे अकाउंट रिचार्जे करावे लागेल.

Recharge Account for DigitalSatbara

Note –

  • प्रत्येक ७-१२ डिजिटल स्वाक्षरी असलेली इतर दस्तावेज मिळवण्यासाठी तुम्हाला १५ रुपये Fees द्यावी लागेल.
  • त्यासाठी तुम्हाला अगोदार पोर्टल वर Registration व Login करून तुमचे Wallet रिचार्जे करावे लागेल.

Step 3 – Search Land Record –

आता तुम्हाला जो दस्तावेज हवा आहे त्या टॅब वर क्लिक करा आम्ही इथे Digitally Signed Satbara काढत आहोत. जर का तुम्हाला ULPIN नंबर माहित असेल तर तो वापरून तुम्ही लगेच दस्तावेज शोधू शकता नसेल तर तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि सर्वे/गट नंबर निवडा.

Digitally Signed 7/12 Search
>> विना स्वाक्षरीतील 7/12, 8A आणि Property Card
>> महाभूनकाशा – Mahabhunakasha (जमिनीचा नकाशा)
>> जुना ७/१२, जुने फेरफार नोंदवही व इतर दस्तावेज
>> ७/१२ फेरफार, नोटीस, स्थिती 7/12 Fefar, Notice, Status
>> 7/12 Correction ७/१२ चूक दुरुस्ती

Step 4 – Download Document –

त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर डाउनलोड बटण येऊन जाइल. त्यावर क्लिक करून तुम्ही OK बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या DigitalSatbara अकाउंट च्या Wallet मधून Rs १५ रुपये कमी होईल. आणि लगेचच तुम्ही तुमचा digital signature satbara असलेला ७/१२ pdf file मध्ये डाउनलोड किंवा Save करू शकता.

Download Digitally Signed 7/12
digitalsatbara popup

सूचना – 

  • हा digital signature 7 12, 8A, eFerfar आणि Property Card तुम्ही कुठल्याही सरकारी आणि अधिकृत कामासाठी वापरू शकता कारण या वर डिजिटल स्वरूपात तलाठीने स्वाक्षरी केलेली असते.
Visit DigitaSatbara
View 7/12

Verify Digitally Signed 7/12, 8A, Ferfar, and Property Card

जर का तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी असलेली दस्तावेज वेरीफाय करायचे असेल तर तुम्ही ते ऑनलाइन Digital Satbara पोर्टल वर करू शकता. आम्ही ७/१२ पडताळणी दाखवत आहोत. सर्वात अगोदर दस्तावेज वरील पडताळणी क्रमांक टाकून Submit बटण वर क्लिक करा.

Verify Digitally Signed 7/12
Verify 7/12Verify eFerfar
Verify 8A Verify Property Card

How to Download Digital Signed 7/12 in Maharashtra?

Using the DigitalSatbara Portal Digitally Signed 7/12 and Other Documents are accessible for download. Simply follow the instructions on our website to obtain your digitally signed Maharashtra land records online.

महाराष्ट्रात डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 कसा डाउनलोड करायचा?

डिजिटल सातबारा पोर्टल वापरून तुम्ही डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 आणि इतर कागदपत्रे डाउनलोड करू शकता. तुमचे डिजिटल स्वाक्षरी असलेले जमिनीची कागदपत्रे ऑनलाइन मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवरील सूचनांचे अनुसरण करा.

5 thoughts on “Digital 7/12 स्वाक्षरीतील, 8A, eFerfar आणि Property Card डाउनलोड करा – Digital Satbara”

  1. डिजिटल सातबारा उताऱ्यासाठी डाऊनलोड हे ऑप्शन येत नाही.

    Reply
  2. वेळे वर काम होता नाहि । जैसे कि 30 दिवसाचा कालावधी असल्यास 90 दिवस लागत आहे ।

    Reply

Leave a Comment