जुना ७/१२, जुने फेरफार नोंदवही आणि प्रॉपर्टी कार्ड बघा

Aaple Abhilekh (Maharashtra) – Check your Old 7/12, Old Ferfar (Mutation) and Other Old Land Records Online.

कधी-कधी आपल्या कडून जमिनीची जुनी कागद पत्रे हरवून जाता किंवा ती खूप जुनी असल्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळून ठेवणे खूप कठीण होऊन जाते व ती खराब होऊन जाता. जर का तुम्हाला कुठल्याही कारणास्तव old 7/12 utara आणि 7/12 old ferfar हि कागद पत्रे हवी असल्यास तुम्ही हि कशी प्राप्त करू शकता हे आपण ये लेखात बघणार आहोत.

जमिनीची सर्व रेकॉर्डस् हे शासनाने सांभाळून ठेवलेले असते. भलेही ही कागदपत्रे कितीही जुनी असुद्या ती वर्षवार नुसार एका क्रमाने शासनाने ती डिजिटल स्वरुपात जपून ठेवलेली असतात. जर का तुम्हाला तुमच्या परिवारा कडे पूर्वी किती जमीन होती किंवा जुना ७/१२ आणि जुने फेरफार उतारा Online तुम्हाला भघायचे असल्यास तुम्ही ते Online Ferfar Utara भघु शकता.

Maharashta शासनाने सर्व जुने 7/12 Ferfar आणि june ferfar Online पोर्टल वर उपलब्ध करून दिले आहे. आता तुम्ही जमिनीचे हे जुने रेकॉर्डस् (7/12 old records) ऑनलाइन बघू शकाल.

पोर्टलAaple Abhilekh
(आपले अभिलेख)
कशासाठी(जुन्या जमिनीच्या कागदपत्रांसाठी)
Old Mutation, Old Satbara, 8A,
e ferfar Download Online, Property Card/
And Many More Documents
अधिकृत वेबसाइटaapleabhilekh.mahabhumi.gov.in

Aaple Abhilekh वर जुना ७/१२ व इतर जुनी कागदपत्रे कशी बघावी?

(how to get old 7/12 utara online)

Visit Aaple Abhilekh Official Portal

शासनाने जुने ७/१२ आणि जुने फेरफार online बघण्यासाठी Aaple Abhilekh हे पोर्टल चालू केले आहे. Mahabhulekh Ferfar Online या पोर्टल वर तुम्ही तुमच्या जमिनीची जुनी कागदपत्रे बघू शकता.

Aaple Abhilekh Portal
Official Website of Apple Abhilekh

Document Availability List/ कागदपत्रे उपलब्धता यादी
Districts / जिल्हा

  1. Akola / अकोला
  2. Amravati / अमरावती
  3. Dhule / धुळे
  4. Mumbai Suburban / मुुंबई उपनगर
  5. Nashik / नाशिक
  6. Palghar / पालघर
  7. Thane / ठाणे

Notes –

  • Old 7/12 Maharashtra आणि जुनी जमिनीची कागदपत्रे ही काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध आहे.
  • जर का तुमचे ठिकाण किंवा जुनी कागदपत्रे हे या पोर्टल वर उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या विभागाच्या महसूल कार्यालयात जाऊन अर्ज करून ती काढू शकता.

Step 1 – Registration/Login –

Aaple Abhilekh पोर्टल वर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, घरचा पत्ता आणि लॉगिन ची माहिती देऊन Registration करून Login ID आणि Password बनवा.

Aaple Abhilekh Registration

रेजिस्ट्रेशन च्या वेळेस जो Login ID आणि password तुम्ही बनवला त्याचा वापर करून आपले अभिलेख पोर्टल वर Login करून घ्या.

Aaple Abhilekh Login

Step 2 – Document Search –

त्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीच्या ठिकाणची माहिती देऊन तुम्हाला हवे ते जुने रेकॉर्ड निवडा जसे कि Old 7/12 Extract (जुने ७/१२) आणि Old Mutation (जुने फेरफार) नाहीतर इतर जुने भूमि अभिलेख फेरफार रेकॉर्डस् आणि Search या बटनावर क्लिक करा.

Basic Search Old Land Record Search Maharashtra

Step 3 – Search Result –

तुम्ही दिलेल्या माहिती नुसार तुमच्या स्क्रीन वर काही search result येईल त्यात तुम्हाला जुने ७/१२ आणि फेरफार नंबर year wise दिसतील त्यात तुम्हाला जे हवे त्याला Add to Cart करा आणि नंतर Review Cart या बटनावर क्लिक करा.

Old Land Record Result

Step 4 – Review Cart –

Review Cart मध्ये आल्यावर तुम्ही निवडलेल्या दस्तावेज ची पडताळणी करा आणि Continue या बटनावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर एक पॉपअप येईल त्यातील OK बटनावर क्लिक करा आणि प्रतीक्षा करा.

My Cart
Aaple abhilekh mahabhum popup

Step 5 – Download Document –

काही काळ प्रतिक्षा केल्यानंतर Review Cart मध्ये जाऊन Continue बटनावर क्लिक करा त्यानंतर Download Available Files या बटनावर क्लिक करून दस्तावेज डाउनलोड करून घ्या आणि जर का डाउनलोड बटन सक्रिय नसेल झाले तर आणखी न थोडा वेळ प्रतीक्षा करा.

Download Old Land Record

तसेच View बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा दस्तावेज पाहू शकता आणि त्याची प्रिंट किंवा डाउनलोड करू शकता.

Old Land Record Maharashtra

नोट –

  • जर का काही कारणास्तव तुमचे जुने ७/१२ आणि जुने फेरफार या पोर्टल वर उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्या भूमि अभिलेख विभागाला जाऊन जुन्या जमिनीच्या कागद पत्रांसाठी अर्ज करा.
  • मात्र या ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला जुने रेकॉर्डस् मिळायला वेळ लागतो कारण कागदपत्रे शोधून ती द्यावी लागतात.

Important Links

डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ,
ई-फेरफार, मालमत्ता पत्रक
Mahabhunakasha (महाभूनकाशा)
जमिनीचा नकाशा
विना स्वाक्षरीतील 7/12, 8A आणि Property CardAaapli Chawdi (गावातील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार)
Where can I find old Ferfar?

You can get old 7/12 and old ferfar on Aaple Abhilekh Portal. We will assist you in finding your old land records online.

जुने फेरफार आणि ७/१२ ऑनलाइन कसा मिळेल?

आपले अभिलेख पोर्टलवर तुम्ही जुने ७/१२ आणि जुने फेरफार मिळवू शकता. तुमच्या जमिनीच्या जुन्या नोंदी ऑनलाइन शोधण्यात आम्ही तुम्हाला मदत करू.

4 thoughts on “जुना ७/१२, जुने फेरफार नोंदवही आणि प्रॉपर्टी कार्ड बघा”

  1. सरकार नुसते डिजिटल 7/12, फेरफार आहेत म्हणून delcare करते. actually site वर काहीच मिळत नाही. नुसती “बोलाची कढी आणि बोलाचा भात” अशी अवस्था आहे.
    एक निराश नागरिक

    Reply

Leave a Comment

error: