DigitalSatbara (Maharashtra) – Download and Verify Digitally Signed 7/12, 8A, eFerfar, and Property Card Online.
आता ७ १२ डिजिटल स्वाक्षरी सातबारा काढणे झाले आहे अधिक सोपे. 7/12 Digital, ८अ, eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड आता तुम्ही Online Digital 7/12 Download करू शकता किंवा 7 12 digital Verify करू शकतो ते ही घर बसल्या.
पोर्टल | DigitalSatbara |
कशासाठी | आँनलाईन 7/12 digital , ८अ, eFerfar आणि Digital Property Card काढण्यासाठी आणि Verify कारणासाठी |
फीस | प्रत्येकी Rs 15 रुपये |
अधिकृत वेबसाइट | digitalsatbara.mahabhumi.gov.in |
Available Services on DigitalSatbara Portal
Digitally Signed 7 12 | Verify 7/12 |
Digitally Signed 8A | Verify 8A |
Digitally Signed e Ferfar | Verify e Ferfar |
Digitally Signed Property Card | Verify Property Card |
Digital 7 12 Satbara पोर्टल काय आहे?
DigitalSatbara पोर्टल हे डिजिटल स्वाक्षरीतील 7/12, 8A utara digital, mahabhulekh digital eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देते. इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. हे पोर्टल महाराष्ट्र महसूल विभागा मार्फत चालविले जाते.
Note –
- काही निवडक शहरांसाठीच digitally signed सातबारा उतारा ऑनलाइन उपलब्ध केलेला आहे. राहिलेले शहर हे काही काळा नंतर उपलब्ध करून देण्यात येईल.
- जर का तुमचा digital signed 7/12 maharashtra उपलब्ध नसेल तर तलाठी कडे जाऊन हस्तलिखित सातबारा काढून त्यावर तलाठी ची स्वाक्षरी आणि शिका घेऊन तो ७/१२ तुम्ही कुठल्याही सरकारी किंवा अधिकृत कामासाठी वापर करू शकता.
डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ,
eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड Download प्रक्रिया
(खालील प्रक्रिया वापरून तुम्ही डिजिटल ७-१२, digital 8a utara, eFerfar आणि प्रॉपर्टी कार्ड काढू शकता.)
Visit DigitalSatbara Official Portal
7/12 digitally signed असलेला आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला Digital 7/12 Login करण्यासाठी या पोर्टल वर जावे लागेल.
Step 1 – Registration/Login –
Digital Satbara ह्या पोर्टल वर गेल्यावर तुम्हाला समोरील माहिती देऊन Registration करावे लागेल. रेजिस्ट्रेशन करून तुम्हाला तुमचे नवीन Account उघडावे लागेल.
- वैयक्तिक माहिती
- पत्त्याची माहिती
- लॉगिन माहिती
रेजिस्ट्रेशन करतेवेळी तुम्ही जो Username आणि Password बनवला तो वापरून ह्या पोर्टल च्या Regular Login ने डॅशबोर्ड digital satbara Login करून घ्या. अथवा तुम्ही OTP Based Login मध्ये तुमचा मोबाइल नंबर टाकून OTP च्या साहाय्याने सुद्धा लॉगिन करू शकता यात तुमचा वेळही वाचतो.
Step 2 – Recharge Account –
डिजिटल स्वाक्षरीतील दस्तावेज मिळवण्यासाठी तुम्हाला १५ रुपये चार्जेस द्यावे लागतील. त्यासाठी तुम्हाला Recharge Account या टॅब वर जाऊन तुमचे अकाउंट रिचार्जे करावे लागेल.
Note –
- प्रत्येक ७-१२ डिजिटल स्वाक्षरी असलेली इतर दस्तावेज मिळवण्यासाठी तुम्हाला १५ रुपये Fees द्यावी लागेल.
- त्यासाठी तुम्हाला अगोदार पोर्टल वर Registration व Login करून तुमचे Wallet रिचार्जे करावे लागेल.
Step 3 – Search Land Record –
आता तुम्हाला जो दस्तावेज हवा आहे त्या टॅब वर क्लिक करा आम्ही इथे Digitally Signed Satbara काढत आहोत. जर का तुम्हाला ULPIN नंबर माहित असेल तर तो वापरून तुम्ही लगेच दस्तावेज शोधू शकता नसेल तर तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि सर्वे/गट नंबर निवडा.
Step 4 – Download Document –
त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर डाउनलोड बटण येऊन जाइल. त्यावर क्लिक करून तुम्ही OK बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या DigitalSatbara अकाउंट च्या Wallet मधून Rs १५ रुपये कमी होईल. आणि लगेचच तुम्ही तुमचा digital signature satbara असलेला ७/१२ pdf file मध्ये डाउनलोड किंवा Save करू शकता.
सूचना –
- हा digital signature 7 12, 8A, eFerfar आणि Property Card तुम्ही कुठल्याही सरकारी आणि अधिकृत कामासाठी वापरू शकता कारण या वर डिजिटल स्वरूपात तलाठीने स्वाक्षरी केलेली असते.
Verify Digitally Signed 7/12, 8A, Ferfar, and Property Card
जर का तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी असलेली दस्तावेज वेरीफाय करायचे असेल तर तुम्ही ते ऑनलाइन Digital Satbara पोर्टल वर करू शकता. आम्ही ७/१२ पडताळणी दाखवत आहोत. सर्वात अगोदर दस्तावेज वरील पडताळणी क्रमांक टाकून Submit बटण वर क्लिक करा.
Important Links
विना स्वाक्षरीतील 7/12, 8A आणि Property Card | Aaple Abhilekh (जुने ७/१२, आणि जमिनीची जुनी कागद पत्रे) |
Mahabhunakasha (महाभूनकाशा) जमिनीचा नकाशा | Aaapli Chawdi (गावातील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार) |
Using the DigitalSatbara Portal Digitally Signed 7/12 and Other Documents are accessible for download. Simply follow the instructions on our website to obtain your digitally signed Maharashtra land records online.
डिजिटल सातबारा पोर्टल वापरून तुम्ही डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 आणि इतर कागदपत्रे डाउनलोड करू शकता. तुमचे डिजिटल स्वाक्षरी असलेले जमिनीची कागदपत्रे ऑनलाइन मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवरील सूचनांचे अनुसरण करा.
ss
no continued work to satbara utara
plz update
roshan kharat
डिजिटल सातबारा उताऱ्यासाठी डाऊनलोड हे ऑप्शन येत नाही.