जुना ७/१२, जुने फेरफार नोंदवही आणि प्रॉपर्टी कार्ड बघा
Aaple Abhilekh (Maharashtra) – Check your Old 7/12, Old Ferfar (Mutation) and Other Old Land Records Online. कधी-कधी आपल्या कडून जमिनीची जुनी कागद पत्रे हरवून जाता किंवा ती खूप जुनी असल्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळून ठेवणे खूप कठीण होऊन जाते व ती खराब होऊन जाता. जर का तुम्हाला कुठल्याही कारणास्तव old 7/12 utara आणि 7/12 old … Read more